सेवा साम्राज्य पार्टी
Seva Samrajya Party
Seva Samrajya Party                 सेवा साम्राज्य पार्टी                 Seva Samrajya Party                 सेवा साम्राज्य पार्टी                 Seva Samrajya Party                 सेवा साम्राज्य पार्टी                
Seva Samrajya Party, registered political party,
Election Commission of India, Reg. No. 56/134/2015-2016/PPS-I
Election Commission of Maharashtra, Reg. No. SEC/UPP/SSP/17/05
Regd. Office: Dhabunaik Tanda, Anandwadi, Tq. Palam, Dist. Parbhani- 431536 (Maharashtra) ,
Website: www.sevaparty.com Email id : [email protected]
HOME    BRANCES    SOCIAL WORK    NEWS    ENQUIRY    SUGGESTION    DOWNLOAD    PHOTO GALLARY    ABOUT US    CONTACT US   
For membership, Click here MEMBER FORM / सद्स्य फॉर्म
About Us

  •        SEVA SAMRAJYA PARTY - Registered Political Party

    "SEVA SAMRAJYA PARTY " this Political Party established on 04 July 2015, which is registered through Election commission of India, New Delhi with Registration No. 56/134/2015/PPS-I, dated 21th April 2016. As well as registered through Election commission of Maharashtra, Mumbai with Registration No. SEC/UPP/SSP/17/05, Date 25.01.2017.

    Mr. RAMRAO R. PAWAR is founder Presedent of Seva Samrajya Party
    Mr. LAXMAN P. RATHOD is founder Secretory of Seva Samrajya Party
    Mr. JYOTIRAM A. CHAVAN is founder Treasurer of Seva Samrajya Party

    This Political Party established for working, solution of all communities social problems and others.


    Mr. Adv. Anil Pawar is appointed of Regional Presedent as well as Chief editor and Legal Advisor of Seva Samrajya Party, and they create good help for Party creation as well as registration.

    Seva Samrajya Party is working 100 % Social work and participate in all elections
Aim's of Seva Samrajya Party सेवा साम्राज्य पार्टीचे उध्दीष्ठ
भीक नको कष्टाचे दाम दया सक्तीचे शिक्षणासोबत नौकरी देखील आवश्यक
  • भारतातील प्रत्येक नागरीकास रोजगार मिळवुण देणे, जिवनावश्यक साधण उपलब्ध करवने व देशातुन बेरोजगारीची मुळे नष्ट करुन सर्वाना शासकिय नौकरी देणे हे सेवा साम्राज्य पार्टीचे प्रथम लक्ष, कर्तव्य व उध्दीष्ठ आहे
  • प्रत्येक नागरीकास व्यवसयीक शिक्षण देववींने जेणेकरुण सर्व एक कुशल प्रशीक्षीत नागरीक बनुन रोजगाराचे साधन उपलब्ध करुण कार्य करु शकतील
  • प्रत्येक बेरोजगारास नौकरी मिळणे हा त्याना राज्यघटनेने (Right to work) दीलेला हक्क आहे
  • बेरोजगारी कमी करुण प्रत्येकास शासकीय नौकरी मीळ्वुन देने यास देखील विकास कामाचा दर्जा शासनाने दीला पाहीजे
  • रोजगार हमी योजने अंतर्गत सुशीक्षीत बेरोजगाराना घेउन त्यानाही वर्षातुन कीमान 200 दिवस शिक्षनाच्या दर्जानुसार काम व पगार मिळावा
  • ज्यानी नौकरी एकदाही नाकारली नाही त्याना सेवा निव्रुत्तीच्या वयापर्यंत नौकरीचे दरवाजे खुले रहावे व age bar ची जाचक अट रध्द करावी
शेतीप्रधाण भारतातील शेतकरी सुजलाम सुफलाम करणे शेतीमालाच्या उत्पादनावर कीमान दर कायदा काढावा
  • शेतकर्यांना मोफत विज, पाणी, आरोग्य सुवीधा (दवाखाणा), शेती प्रशीक्षण ... ई सुवीधा मिळवुन देने हे सेवा साम्राज्य पार्टीचे लक्ष, कर्तव्य व उध्दीष्ठ आहे
  • शेतीमालाला योग्य भाव मिळण्यासाठी असा कायदा असावा ज्यात कमीत कमी दर ठरवुन ध्यावा ज्यापेक्षा कमी दराने कोनासही शेतीमाल खरेदी करता येउ नये व जर कोणी त्यापेक्षा कमी दराने खरेदी केले तर त्यास शिक्षा व कडक दंडाची तरतुद कायद्यात असावी
  • फक्त शेतकरीच मातीत पैसा टाकतो व त्याच्या मालाचा भाव व्यापारी ठरवतो हे चित्र बदलुण शेतीमालाला किमाण दर कायदा पाहीजे
  • विवीध समीत्याकडुन चौकशी करवुन शेतकर्यांचा होनारा खर्च, नफा तोटा व त्यांची पगार याचा विचार करुण शेतीमालाच्या उत्पादनावर किमाण दर कायदा कढावा
खाजगी नौकराना शासकिय नौकरासारख्या सुवीधा खाजगी नौकराना देखील शासकिय संरक्षण कवच हवे
  • खाजगी क्षेत्रातील नौकराना देखील शाशकिय नोकराना मिळनारे सर्व फायदे मिळवण्याचा कायदेशीर हक्क आहे
  • खाजगी क्षेत्रातही 8 तसाचेच काम असावे त्याव्यतीरीक्त केलेल्या कामाचा मोबदला ओव्हर टाईम च्या नियमाप्रमाणे मिळावा
  • खाजगी क्षेत्रातील नौकरानाही साप्ताहीक सुट्टी, निवास खर्च, वैध्यकिय खर्च व भवीष्य निर्वह निधीचा फायदा मिळावा
अन्न वस्त्र निवारा तसेच मुलभुत गरज प्रत्येकाला अन्न, वस्त्र, रोजगार, स्वत:चे घर व मोफत शिक्षण
  • अशिक्षा, भुखमरी, कुपोषण, गरीबी, वैचारीक मतभेद... ई ला मुळापासुन नष्ट करणे हे सेवा साम्राज्य पार्टीचे लक्ष, कर्तव्य व उध्दीष्ठ आहे
  • प्रत्येकास रोजगार, हाताला काम दिले पाहीजे व कोनीही उपाशी राहनार नाही याची दक्षता घेतली पाहीजे
  • हंगामी मजुराना (खाजगी कारखाण्यातही हंगामी स्वरुपात काम करनारे मजुरानाही) कायम मजुरांचा दर्जा द्यावा
  • हंगामी मजुराना हंगामा व्यतीरीक्त कामाचे कार्यकळात देखील पगार देन्याची तरतुद करावी
  • प्रत्येकाला कायम निवास अथवा घर बान्धण्यासाठी विनापरतावा अनुदान व प्रत्येकाला स्वस्त दराने अन्न - राषन भेटले पाहीजे तसेच विज, पाणी, आरोग्य सुवीधा (दवाखाणा), मोफत शिक्षण, सडक ... ई सुवीधा मिळवुन देने
  • सर्वाना जिवनाव्यशक वस्तु जसे राकेल, ग्यास, पेट्रोल, डिजेल वगैरे स्वस्त केले पाहीजे व विध्यार्थ्याना मोफत शिक्षण मिळावे
  • मुलिंच्या विवाहासाठी शासकीय मदत किमान एक लाख रुपये व संसारोपयोगी वस्तु मिळाव्यात...
महीला सुरक्षा, सशक्तीकरण व सबळीकरण महीला सशक्तीकरण व सबळीकरण धोरण पाहीजे
  • कन्या भ्रुण हत्याचे मुळातुन नष्टीकरण करुण समाजातुन लिंगभेदाची असमानता नष्ट करणे हे सेवा साम्राज्य पार्टीचे लक्ष, कर्तव्य व उध्दीष्ठ आहे
  • महीलांचे सशक्तीकरणाचे व सबळीकरणाचे धोरण आखले पाहीजे व त्यातुन महीलांच्या एकत्रीकरणाचे व विकासाचे कार्य केले पाहीजे
  • महीलांच्या सुरक्षीततेसाठी सबळ व जास्त शिक्षेचे कायदे बनवले पाहीजे व महीलांच्या तक्रारी तात्काळ घेतल्या पाहीजेत
  • महीलाना मोफत व्यवसायीक शिक्षण दिले पाहीजे व महीला उद्योजकासाठी स्वतंत्र कर्ज व अनुदान योजना आखल्या पाहीजे
स्वछ भारत - सुजलाम भारत भारत देश हा सर्वोछ महशक्ती बनला पाहीजे
  • जातिगत व धार्मिक राजनीति ला मुळापासुन नष्ट करने जेणेकरुन भारतमध्ये जाति, धर्म, समुह याना घेउन आपआपसात द्वेष आणी तिरस्काराची भावणा फैलुन आपली राजनीति चमकावनारे कुत्सित विचारधाराच्या राजनीतिज्ञ यांच्या मानसिकतेपासुन समाजात विष फैलु नये यासातठी सेवा साम्राज्य पार्टी प्रयत्न करेन जेनेकरुन भारतात स्वच्छ राजनीतिचा विकास होउ शकेल
  • वैज्ञानिक , साहित्यिक , सामाजिक , आध्यात्मिक , नैतिक गतिविधियांचा विकास आणी पुनर्जागरण करने आणी 125 करोड़ सारख्या जनसँख्या तसेच अदम्य उर्जावान भारत देशाला जगातील सर्वात मोठी महाशक्तिच्या रुपात उभे करणे
WEBMAIL      HOME    BRANCES    SOCIAL WORK    NEWS    DOWNLOAD    PHOTO GALLARY    ABOUT US    CONTACT US   
Copy Right © 2021 & Powered by Seva Samrajya Party