|
||||||||||||||
सेवा साम्राज्य पार्टी Seva Samrajya Party |
Seva Samrajya Party, registered political party, Election Commission of India, Reg. No. 56/134/2015-2016/PPS-I Election Commission of Maharashtra, Reg. No. SEC/UPP/SSP/17/05 Regd. Office: Dhabunaik Tanda, Anandwadi, Tq. Palam, Dist. Parbhani- 431536 (Maharashtra) , Website: www.sevaparty.com Email id : [email protected] |
|||||||||||||
HOME BRANCES SOCIAL WORK NEWS ENQUIRY SUGGESTION DOWNLOAD PHOTO GALLARY ABOUT US CONTACT US | ||||||||||||||
For membership, Click here MEMBER FORM / सद्स्य फॉर्म | ||||||||||||||
News - बातम्या | ||||||||||||||
दि. 19.09.2016 रोजी सेवा साम्रज्य पार्टी तर्फे गंगाखेड जि. परभणी च्या तहसिल कार्यालयात नान्दुर नाका नाशिक येथे 5 वर्षाच्या चिमुरडीवर झालेल्या बलात्कार
प्रकरणी निवेदण देन्यात आले. निवेदण्यात खालील मागण्या मांडण्यात आल्या 1) आरोपीताना जमानतीवर मुक्त करु नये तसेच 2) महिला तपासीक अम्मलदारामार्फत सम्पुर्ण तपास व्हावा तसेच 3) तपासातील पंचनाम्यास सरकारी कर्मचारीच पंच म्हनुन घ्यावेत तसेच 4) जलदगती न्यायालयात प्रकरण चालवावे 5) शासनामार्फत स्पेशल वकील नियुक्त करुण तपासात त्याचेही मार्गदर्शन घ्यावे 6) तपास पुर्ण व्होईपर्यंत पिडीतेला व साक्षीदाराना सम्पुर्ण संरक्षन दयावे 7) दोशीना कडक शिक्षा करावे सदर निवेदण देतेवेळी सेवा साम्राज्य पार्टीचे अध्यक्ष राम पवार, प्रदेश अध्यक्ष अनिल पवार, कोशाध्यक्ष ज्योतीराम चव्हाण, महासचीव लक्षमण राठोड, महिला प्रदेश अध्यक्ष साधनाताई राठोड-जाधव व सेवा साम्राज्य टिम तसेच बंजारा वारियर्सचे अध्यक्ष स्वपनील राठोड , लक्ष्मीताई आढे, निर्मलाताई हजारे, राजेन्द्र रठोड, आनंता सुरनर, असेफ गुलाब, मुनीरोद्दीन, बाबा अंसारी, राजकुमार मारोती करे, शे. आवेस, शे. मोबीन, पठान शारेख़, सचीन गुंडाळे, चव्हाण क्रुष्णा, आडे वैजनाथ, बापुराव आडे, अमोल पवार, लक्ष्मन खटींग ... ई. यांची प्रमुख उपस्थीती लाभली- सेवा साम्रज्य पार्टीची देवलानाईक तान्डा ता. गंगाखेड जि. परभणी येथे शाखा व सेवालाल चौक स्थापन |
||||||||||||||
WEBMAIL HOME BRANCES SOCIAL WORK NEWS DOWNLOAD PHOTO GALLARY ABOUT US CONTACT US | ||||||||||||||
Copy Right © 2021 & Powered by Seva Samrajya Party |