सेवा साम्राज्य पार्टी
Seva Samrajya Party
Seva Samrajya Party                 सेवा साम्राज्य पार्टी                 Seva Samrajya Party                 सेवा साम्राज्य पार्टी                 Seva Samrajya Party                 सेवा साम्राज्य पार्टी                
Seva Samrajya Party, registered political party,
Election Commission of India, Reg. No. 56/134/2015-2016/PPS-I
Election Commission of Maharashtra, Reg. No. SEC/UPP/SSP/17/05
Regd. Office: Dhabunaik Tanda, Anandwadi, Tq. Palam, Dist. Parbhani- 431536 (Maharashtra) ,
Website: www.sevaparty.com Email id : [email protected]
HOME    BRANCES    SOCIAL WORK    NEWS    ENQUIRY    SUGGESTION    DOWNLOAD    PHOTO GALLARY    ABOUT US    CONTACT US   
For membership, Click here MEMBER FORM / सद्स्य फॉर्म
Social Work - सामाजीक कार्य
सेवा साम्राज्य पार्टीचे वानोळा ता. माहुर येथील उमेदवार सचीदानन्द आडे यांचा प्रचार

हनुमान नगर, बोर्डा तांडा ता गंगाखेड जि. परभणी येथे दि. 19.10.2016 रोजी सेवा साम्राज्य पार्टीची शाखा स्थापन

महात्मा नगर, पोखर्णी तांडा ता गंगाखेड जि. परभणी येथे दि. 07.10.2016 रोजी सेवा साम्राज्य पार्टीची शाखा स्थापन

दि. 04.10.2016 रोजी जिंतुर येथे मिटींग मध्ये सेवा साम्रज्य पार्टीचे अध्यक्ष राम पवार, प्रदेश अध्यक्ष अनिल पवार यांचा सहभाग

जिंतुर येथे बंजारा बान्धवानी नाशीक बलात्कार प्रकरणाबाबत काढलेल्या मोर्चात सेवा साम्राज्य पार्टीचे अध्यक्ष राम पवार, प्रदेश अध्यक्ष अनिल पवार, महासचीव लक्षमण राठोड, संघठक वामन राठोड यानी सहभाग नोन्दवीला

दि. 02.10.2016 रोजी मुम्बई येथील वाशी येथे सेवा साम्रज्य पार्टीचे अध्यक्ष राम पवार, प्रदेश अध्यक्ष अनिल पवार यांचा गोरबोध कार्यक्रमात सहभाग

दि. 26.09.2016 रोजी सेवा साम्रज्य पार्टी तर्फे पालम जि. परभणी च्या तहसिल कार्यालयात नान्दुर नाका नाशिक येथे 5 वर्षाच्या चिमुरडीवर झालेल्या बलात्कार प्रकरणी निवेदण देन्यात आले. निवेदण्यात खालील मागण्या मांडण्यात आल्या
1) आरोपीताना जमानतीवर मुक्त करु नये तसेच
2) महिला तपासीक अम्मलदारामार्फत सम्पुर्ण तपास व्हावा तसेच
3) तपासातील पंचनाम्यास सरकारी कर्मचारीच पंच म्हनुन घ्यावेत तसेच
4) जलदगती न्यायालयात प्रकरण चालवावे
5) शासनामार्फत स्पेशल वकील नियुक्त करुण तपासात त्याचेही मार्गदर्शन घ्यावे
6) तपास पुर्ण व्होईपर्यंत पिडीतेला व साक्षीदाराना सम्पुर्ण संरक्षन दयावे
7) दोशीना कडक शिक्षा करावे
सदर निवेदण देतेवेळी
सेवा साम्राज्य पार्टीचे अध्यक्ष राम पवार, प्रदेश अध्यक्ष अनिल पवार, कोशाध्यक्ष ज्योतीराम चव्हाण, महासचीव लक्षमण राठोड व सेवा साम्राज्य टिम


दि. 19.09.2016 रोजी सेवा साम्रज्य पार्टी तर्फे गंगाखेड जि. परभणी च्या तहसिल कार्यालयात नान्दुर नाका नाशिक येथे 5 वर्षाच्या चिमुरडीवर झालेल्या बलात्कार प्रकरणी निवेदण देन्यात आले. निवेदण्यात खालील मागण्या मांडण्यात आल्या
1) आरोपीताना जमानतीवर मुक्त करु नये तसेच
2) महिला तपासीक अम्मलदारामार्फत सम्पुर्ण तपास व्हावा तसेच
3) तपासातील पंचनाम्यास सरकारी कर्मचारीच पंच म्हनुन घ्यावेत तसेच
4) जलदगती न्यायालयात प्रकरण चालवावे
5) शासनामार्फत स्पेशल वकील नियुक्त करुण तपासात त्याचेही मार्गदर्शन घ्यावे
6) तपास पुर्ण व्होईपर्यंत पिडीतेला व साक्षीदाराना सम्पुर्ण संरक्षन दयावे
7) दोशीना कडक शिक्षा करावे
सदर निवेदण देतेवेळी
सेवा साम्राज्य पार्टीचे अध्यक्ष राम पवार, प्रदेश अध्यक्ष अनिल पवार, कोशाध्यक्ष ज्योतीराम चव्हाण, महासचीव लक्षमण राठोड, महिला प्रदेश अध्यक्ष साधनाताई राठोड-जाधव व सेवा साम्राज्य टिम तसेच
बंजारा वारियर्सचे अध्यक्ष स्वपनील राठोड , लक्ष्मीताई आढे, निर्मलाताई हजारे, राजेन्द्र रठोड, आनंता सुरनर, असेफ गुलाब, मुनीरोद्दीन, बाबा अंसारी, राजकुमार मारोती करे, शे. आवेस, शे. मोबीन, पठान शारेख़, सचीन गुंडाळे, चव्हाण क्रुष्णा, आडे वैजनाथ, बापुराव आडे, अमोल पवार, लक्ष्मन खटींग ... ई. यांची प्रमुख उपस्थीती लाभली-


सेवा साम्राज्य पार्टीचे प्रदेश अध्यक्ष अनिल पवार यांचा रक्तदान शिबीरात सहभाग

सेवा साम्राज्य पार्टीचे पदाधीकार्याचा हमुलाल महाराज रैलीचे स्वागतासाठी झालेली मिटींग मध्ये सहभाग

सेवा साम्राज्य पार्टीचे प्रदेश अध्यक्ष अनिल पवार यंची कोपर्डी बलात्कार प्रकरणी कोपर्डी येथे भेट.

सेवा साम्राज्य पार्टीचे प्रदेश अध्यक्ष अनिल पवार यांचा विवीध सामाजीक कार्यात सहभाग

WEBMAIL      HOME    BRANCES    SOCIAL WORK    NEWS    DOWNLOAD    PHOTO GALLARY    ABOUT US    CONTACT US   
Copy Right © 2021 & Powered by Seva Samrajya Party