Seva Samrajya Party Maharashtra Farmers - सेवा साम्राज्य पार्टी महाराष्ट्र शेतकरी
शेतीप्रधाण भारतातील शेतकरी सुजलाम सुफलाम करणे
शेतीमालाच्या उत्पादनावर कीमान दर कायदा काढावा
शेतकर्यांना मोफत विज, पाणी, आरोग्य सुवीधा (दवाखाणा), शेती प्रशीक्षण ... ई सुवीधा मिळवुन देने हे सेवा साम्राज्य पार्टीचे लक्ष, कर्तव्य व उध्दीष्ठ आहे
शेतीमालाला योग्य भाव मिळण्यासाठी असा कायदा असावा ज्यात कमीत कमी दर ठरवुन ध्यावा ज्यापेक्षा कमी दराने कोनासही शेतीमाल खरेदी करता येउ नये व जर कोणी त्यापेक्षा कमी दराने खरेदी केले तर त्यास शिक्षा व कडक दंडाची तरतुद कायद्यात असावी
फक्त शेतकरीच मातीत पैसा टाकतो व त्याच्या मालाचा भाव व्यापारी ठरवतो हे चित्र बदलुण शेतीमालाला किमाण दर कायदा पाहीजे
विवीध समीत्याकडुन चौकशी करवुन शेतकर्यांचा होनारा खर्च, नफा तोटा व त्यांची पगार याचा विचार करुण शेतीमालाच्या उत्पादनावर किमाण दर कायदा कढावा