Seva Samrajya Party Maharashtra Students & Unemployment - सेवा साम्राज्य पार्टी महाराष्ट्र विध्यार्थी व बेरोजगार
भीक नको कष्टाचे दाम दया
सक्तीचे शिक्षणासोबत नौकरी देखील आवश्यक
भारतातील प्रत्येक नागरीकास रोजगार मिळवुण देणे, जिवनावश्यक साधण उपलब्ध करवने व देशातुन बेरोजगारीची मुळे नष्ट करुन सर्वाना शासकिय नौकरी देणे हे सेवा साम्राज्य पार्टीचे प्रथम लक्ष, कर्तव्य व उध्दीष्ठ आहे
प्रत्येक नागरीकास व्यवसयीक शिक्षण देववींने जेणेकरुण सर्व एक कुशल प्रशीक्षीत नागरीक बनुन रोजगाराचे साधन उपलब्ध करुण कार्य करु शकतील
प्रत्येक बेरोजगारास नौकरी मिळणे हा त्याना राज्यघटनेने (Right to work) दीलेला हक्क आहे
बेरोजगारी कमी करुण प्रत्येकास शासकीय नौकरी मीळ्वुन देने यास देखील विकास कामाचा दर्जा शासनाने दीला पाहीजे
रोजगार हमी योजने अंतर्गत सुशीक्षीत बेरोजगाराना घेउन त्यानाही वर्षातुन कीमान 200 दिवस शिक्षनाच्या दर्जानुसार काम व पगार मिळावा
ज्यानी नौकरी एकदाही नाकारली नाही त्याना सेवा निव्रुत्तीच्या वयापर्यंत नौकरीचे दरवाजे खुले रहावे व age bar ची जाचक अट रध्द करावी